Sangli ZP Election: जयंत पाटलांकडून टप्प्यात कार्यक्रम! Jayant Patil, Chandrakant Patil, Sakal News

Sangli ZP Election: सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम; ६१ पैकी ६१ गटांचे निकाल जाहीर, जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जोरदार धक्का, खानापूर–आटपाडीत शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजप संघर्षातही भाजपचा पराभव..

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीनं आपला वरचष्मा दाखवून दिला. सांगली जिल्हा परिषदेच्या ६१ च्या ६१ गटांचे निकाल आता हाती आले आहेत. त्यात जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या तिकडीनं भाजपला तगडं आव्हान उभं केलेलं दिसून आलं. विशेष म्हणजे सांगलीच्या खानापूर आणि आटपाडी तालुक्यात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला आणि तिथेही भाजपचा पराभव झालेला दिसून आलाय. तरी, सांगली जिल्हा परिषदेचा पक्षनिहाय निकाल समजून घेऊयात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Marathi News Esakal
www.esakal.com