Sangram Jagtap Dhamki: Ajit Pawar च्या आमदाराला धमकी, नेमकं प्रकरण काय? | Ahilyanagar | Sakal News

Sangram Jagtap: अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा..

अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यक (PS) सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे प्राप्त झाली. या मेसेजमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा, असा थेट इशारा देण्यात आला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मेसेज करणाऱ्याच्या शोधासाठी तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com