'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक आणि डाव्या चळवळीचे युवा नेते कॉ. प्रशांत अंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत शेकापने आमदार संजय गायकवाड यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करून त्यांना कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय घडतंय? बघा हा व्हिडीओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.