Beed News: Ujjwal Nikam विरुद्ध आरोपींची खेळी, बघा कोर्टात काय घडलं? | Santosh Deshmukh Case | Pratik Ghule | Sakal News

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज चार्ज फ्रेम होण्याचा निर्णय अपेक्षित; सकाळच्या सत्रात आरोपींच्या वकिलांनी खेळली महत्त्वाची चाल..

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. आज खरंतर आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याबाबत निर्णय होणं अपेक्षित आहे. तरी, सकाळच्या सत्रात झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी मोठी चाल खेळली. ती म्हणजे त्यांनी थेट विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला अन् त्यांच्या वकिलावरच आक्षेप घेतला आणि त्यांना बदलण्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com