सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदं भाजपला मिळालेली नाहीत... राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी विराजमान झालेत... या संपूर्ण सत्तासमीकरणात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे... विशेष म्हणजे, भाजपला दोन्ही पदांपासून दूर ठेवलं असलं, तरी नाराजीचा विषयच नाही... पण कोणतीही निवडणूक अंतिम नसते, आगे आगे देखो होता है क्या...' असं म्हणत गोरेंनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिलेत का? पाहूयात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.