Satara SP Transfer: तुषार दोशींच्या बदलीमागे शिंदे? झेडपीचा राडा भोवला?

मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनीही पोलिसांवर धक्काबुक्की आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. अगदी हे प्रकरण विधिमंडळात तापलेलं अन् सातारा एसपींवर कारवाईची मागणी झालेली.

साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतील राडा… पोलीसांवर आरोप… आणि अचानक एसपीची बदली! याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘मी हिशोब चुकता करण्यात खूप चांगला आहे!’ हे वक्तव्य चर्चेत आलं. त्यामुळे दोशींच्या बदलीमागे शिंदे आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com