व्हिडिओ | Videos
Jaykumar Gore यांच्या वक्तव्यानं भाजपच्या हाताचा घास गेला, Shivsena-NCP नं एकत्र येत डाव साधला | Sakal News
Shivsena-NCP News: साताऱ्यात भाजपचं स्वप्न भंगलं! 27 जागा मिळूनही सत्ता हातातून गेली; लातूरप्रमाणेच एका राजकीय चुकांनी जिल्हा परिषद भाजपच्या आवाक्याबाहेर, नेमकं काय घडलं?
