व्हिडिओ | Videos
Nandurbar Rain News: नंदुरबारमध्ये ४८ तासांपासून मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत | Sakal News
Nandurbar Rain Updates: सातपुड्यात ४८ तासांपासून मुसळधार पावसाचा कहर, वान्याविहीर गावात ५ फुटांपर्यंत पाणी साचले, नद्या दुथडी भरून वाहत असून पूल पाण्याखाली, अंकलेश्वर-बुरहानपूर महामार्ग ठप्प, प्रशासन सतर्क, पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता..