भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९७ वर्षांचे अडवाणी सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाजपच्या स्थापनेपासून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अडवाणींच्या प्रकृतीविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.