महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या जागांसाठीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यात शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचू शकले नाहीत. परिणामी निवडणूक अधिकारी स्वतः त्यांच्या घरी गेले आणि तेथे संपूर्ण उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर शरद पवारांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.