Sharad Pawar सांत्वनपर भेटीला पोहचले, Sunetra Pawar यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले | Baramati | Sakal News

Baramati News: उपमुख्यमंत्रीपदानंतर सुनेत्रा पवार-शरद पवार यांची पहिली भेट होणार? शरद पवार अजितदादांच्या सहयोग निवासस्थानी रवाना, बारामतीसह राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या सांत्वन भेटी सुरू..

Sunetra Pawar: शरद पवार हे अजितदादांच्या सहयोग निवासस्थानी रवाना झाले आहेत. याच ठिकाणी पवार कुटुंबीय आज बारामतीसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सांत्वन भेटी स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी अजितदादांची दोन्ही मुले शरद पवारांची भेट घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com