Shekhar Gore News: Satara जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळणार? | Devendra Fadnavis | Sakal News

Shekhar Gore Satara News: 'सप्टेंबरनंतर मी आमदार होणार' शेखर गोरे यांची जाहीर घोषणा; फेब्रुवारीत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, या विधानामुळे साताऱ्यातील राजकारणात हालचाल वाढणार..

सातारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते शेखर गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांना दिलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यक्रमात बोलताना गोरे म्हणाले, सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार, हे मी जबाबदारीने सांगतो. यासोबतच त्यांनी हेही स्पष्ट करत आश्वासन दिलं की, फेब्रुवारीच्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल. या विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू झाल्याचे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Maharashtra Politics Heats Up as Gore Takes Dig at Jayant Patil
Jaykumar Gore
Jaykumar Gore
Marathi News Esakal
www.esakal.com