Shirur News: MLA Mauli Katke आणि Ashok Pawar यांच्यात मतदार केंद्राबाहेरच जुंपली | Politics | Sakal News

Shirur मध्ये मतदान केंद्रात जाण्यावरून ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके व अशोक पवार या आजी-माजी आमदारांत शाब्दिक बाचाबाची. बघा काय घडलं?

MLA Mauli Katke: शिरूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी आजी–माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याने मोठी खळबळ उडाली. आडत बाजारातील उर्दू शाळा मतदान केंद्राबाहेर ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार आमनेसामने आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com