सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निकालांनी मोठी राजकीय उलथापालथ घडवली आहे. पालकमंत्री Nitesh Rane आणि माजी शालेय शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्के बसले आहेत. कणकवलीत नितेश राणे यांनी सत्ता राखली असली तरी नगराध्यक्षपद मात्र त्यांच्या हातातून निसटले आहे. दुसरीकडे, दीपक केसरकर यांच्या होमग्राऊंड सावंतवाडीसह त्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ले येथे शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र प्रचारात केंद्रस्थानी असलेले आमदार Nilesh Rane यांनी मालवणमध्ये सत्ता कायम ठेवत आपला प्रभाव सिद्ध केला आहे. सिंधुदुर्ग–रत्नागिरी नगरपालिकांच्या या निकालांनी नेमके कोण अडचणीत आले, हे सविस्तर चित्र व्हिडिओतून समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.