Solapur News: दोन गट तुफान भिडले, पोलीस पोहचले, नेमकं काय घडलं? | Sakal News

Solapur News: सोलापूरातल्या किडवाई चौक परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे बघायला मिळाले. यात एक व्यक्ती जखमी झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? बघा व्हिडीओ..

Solapur Election Clash: सोलापूरातील किडवाई चौक परिसरात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून परिसरात मोठा गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, राजकीय पूर्ववैमन्यासातून खलिफा आणि मैंदर्गीकर या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढताच दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह मोठा पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com