सकाळ माध्यम समूहाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढील काळात काय रणनीती असणार आहे, यावर सविस्तर भाष्य केले. मुलाखतीदरम्यान सपकाळ यांनी राहुल गांधींसोबतच्या आठवणी आणि खास किस्सेही शेअर केले. २०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणे हे माझे मुख्य लक्ष्य आहे, असे स्पष्ट करत त्यांनी आगामी कार्ययोजनांचीही दिशा दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.