सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार ₹22,006 कोटी ही संबंधित कंपन्यांच्या एकूण कर्जाची रक्कम आहे. त्यातील ₹2,574 कोटींचे दावे अशा कर्जांशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं, ज्यावेळी मूळ कर्ज घेतलं तेव्हाच सुभाष चंद्रांनी हमी दिली होती. दरम्यान, जुन्या नेट-वर्थ प्रमाणपत्रांमधील आकडे आणि सध्याच्या जाहीर नेटवर्थमधील मोठ्या फरकावरही कर्जदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर सुभाष चंद्रांनी संबंधित दावे ₹22,000 कोटी नसून ₹3,992 कोटी असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Subhash Chandra NCLT Case चं संपूर्ण गणित, बँकांचा आक्षेप, पुढे कायदेशीर प्रक्रिया काय असणार आहे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.