Subodh Sawji News : '21 वर्षात २४ बदल्या.. तरीही तुकाराम मुंढे लढले'

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे उदाहरण देत, जनहितासाठी राजकीय दबावाला बळी न पडता अधिकारांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे उदाहरण देत, जनहितासाठी राजकीय दबावाला बळी न पडता अधिकारांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. "तुकाराम मुंढे यांची २५ वर्षांत २४ वेळा बदली झाली, तरी त्यांनी जनहिताची भूमिका सोडली नाही," असे म्हणत सावजी यांनी दाते यांनीही निर्भयपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Laughter and applause in the studio over the poem recited by Sunil Grover
Thrilling anecdote from Tukaram Munde's administrative career.
TUKARAM MUNDHE VIDEO
Actor Ajay Devgn in High Court over Vimal Pan Masala ad case.