माई ते वहिनी! बारामतीच्या राजकारणात महिला नेतृत्वाचं वर्तुळ पूर्ण होणार | Sunetra Pawar | Baramati | Sakal News

Baramati News: बारामतीच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; अजित पवारांच्या जाण्याने शोकमय वातावरण, सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेने विकासाचा नवा अध्याय, १९६२ नंतर पहिल्या महिला आमदार होण्याची शक्यता, इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार का?

राजकारणाच्या सारीपाटावर कधी इतिहासाची पाने उलटली जातात, तर कधी भविष्याची नवी समीकरणं मांडली जातात. बारामतीच्या भूमीने अशाच एका ऐतिहासिक वळणावर आज पाऊल ठेवले आहे. अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीवर शोककळा पसरली असली, तरी विकासाचा रथ थांबणार नाही याची ग्वाही सुनेत्रा अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेने दिली. आगामी काळात विधानसभेतील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली, तर १९६२ नंतर बारामतीला मिळणाऱ्या त्या पहिल्याच महिला आमदार ठरतील. बारामतीचा हा ऐतिहासिक राजकीय प्रवास आता कोणत्या दिशेला वळण घेतो?, इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार का?, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तरी, सगळं समजावून घेऊयात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
NCP workers staged a protest in Baramati against former Chief Minister Prithviraj Chavan's remarks on Deputy Chief Minister Sunetra Pawar, calling the comments inappropriate and disrespectful to women leaders.
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com