NCP Politics: तटकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या..

राष्ट्रवादीत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.

राष्ट्रवादीत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्या काळात केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द केल्याची माहिती समोर आली होती. यातच आज खासदार सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com