Supriya Sule on Ajit Pawar: राखीपौर्णिमेच्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीत भावूक पोस्ट केली. ‘आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील...’ अशी हळवी आठवण सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली. लहानपणापासूनच्या आठवणी, भावा-बहिणीचं नातं आणि अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी... याबद्दल सुप्रिया सुळे यांनी भावनिक भावना व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.