Deenanath Mangeshkar Hospital case: मंगेशकर रुग्णालयाचा मुजोरीपणा Sushma andhare भडकल्या

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला.

पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. यात भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नी सोबत हा धक्कादायक प्रकार घडला असून यावर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com