Mumbai Best Election: Who is Shashank Rao? ठाकरे ब्रँडला धक्का, महायुतीचा पराभव, शशांक राव कोण? | Sakal News

Who is Shashank Rao?: ठाकरे बंधूंना खातं खोलता आलं नाही, महायुतीलाही धक्का देत बेस्ट निवडणुकीत जायंट किलर ठरलेले शशांक राव कोण?

ठाकरे बंधू एकत्र आले.. महापालिकेत एकत्र लढणार म्हणून घोषणाही केली.. ठाकरे बंधूची ही युती मुंबईत तरी महायुतीला भारी पडणार अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली. त्यात बेस्टच्या निवडणुका लागल्या.. ठाकरे बंधूंच्या युतीसीठी ही महापालिकेच्या निवडणुकीची सेमीफायनल म्हणजे एकत्र पहिली निवडणुक.. त्यामुळे ती प्रतिष्ठेची ठरली. तसं पाहिलं तर गेले नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरेंच वर्चस्व कायम राहिलंय आणि आता तर दोन्ही ठाकरे एकत्र म्हणजे निकाल त्यांच्याच बाजूने लागणार अशी शक्यता असताना मतदान झालं आणि थेट निकालचं बदलला.. या बेस्टच्या निवडणुकीत ठाकरेंना साधं खातंही उघडला आलं नाही आणि नाही महायुतील जिंकली इथं बाजू थेट मारली शशांक राव यांच्या पॅनेलला.. त्यामुळे ठाकरे बंधू आणि महायुतीला धुळ चारणारे शशांक राव नेमके कोण आणि नेमकं निवडणुकीत काय घडलं? पाहूयात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com