Tukaram Mundhe Video: 'साहेब येणार म्हणून शटरडाऊन'

राज्यातील अन्न व औषध विभागाचे तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्वच व्यवसायिकांच्या छातीत धडकी भरली आहे . अशात आज डोणगावातील अफवेपायी व्यापाऱ्यांनी स्वतःचेच आर्थिक नुकसान करून घेतल्याची घटना घडली.अन्न व औषध पुरवठा विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याच्या एका अफवेने डोणगावातील संपूर्ण बाजारपेठेत खळबळ उडाली.

राज्यातील अन्न व औषध विभागाचे तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्वच व्यवसायिकांच्या छातीत धडकी भरली आहे . अशात आज डोणगावातील अफवेपायी व्यापाऱ्यांनी स्वतःचेच आर्थिक नुकसान करून घेतल्याची घटना घडली.अन्न व औषध पुरवठा विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याच्या एका अफवेने डोणगावातील संपूर्ण बाजारपेठेत खळबळ उडाली. दंड व छापेमारीच्या भीतीने किराणा, हॉटेल, मेडिकल व पानटपरीसह अनेक व्यापाऱ्यांनी घाईघाईने दुकाने बंद केली. काही वेळातच गजबजलेली बाजारपेठ ओस पडली. मात्र तासन्‌तास उलटल्यानंतरही कोणतेही अधिकारी किंवा पथक न आल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com