Raj Uddhav Vijayi Melava Live Update: दुचाकीवर ठाकरेंचे फोटो, चाहत्याची क्रेझ बघा.. | Sakal News

Raj-Uddhav Vijayi Melava Live Update: त्रिभाषा धोरण रद्द; वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा ऐतिहासिक विजयी मेळावा, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण..

राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय (जीआर) अखेर मागे घेतल्यानंतर, आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एकत्रित विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा भव्य मेळावा मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार असून. या ऐक्याचा उत्सव साजरा करताना अनेक चाहत्यांनी आपल्या दुचाकींवर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या फोटोंची सजावट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. संपूर्ण वातावरण उत्सवमय असून, मराठी अस्मिता आणि एकजुटीचा नवा अध्याय आज लिहिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com