Ujjwal Nikam: Varsha Gaikwad यांच्याकडून पराभवानंतरही निकमांची खासदाररदी नियुक्ती | Rajya Sabha MP

Ujjwal Nikam लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव स्विकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती; भाजपा नेतृत्वाकडून मोठा सन्मान..

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता त्यांना मोठा सन्मान लाभला आहे. राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे देशातील सर्वोच्च सरकारी वकिलांपैकी एक मानले जातात. मुंबई हल्ला, 1993 बॉम्बस्फोट, कोपर्डी बलात्कार प्रकरण, गुलशन कुमार खून प्रकरण यांसारख्या अनेक गाजलेल्या प्रकरणांत त्यांनी यशस्वी बाजू मांडली आहे. राजकीयदृष्ट्या त्यांच्या या नियुक्तीकडे भाजपने त्यांच्या कार्याचा सन्मान केल्याचे प्रतिक म्हणून पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul first woman director Sanjivani Gaikwad
Kolhapur illegal abortion case investigation
Swabhimani Shetkari Sanghatana leader Prabhakar Bangar has demanded an Income Tax probe into NCP (Sharad Pawar faction) Pune district president Devdatta Nikam’s land purchase, alleging the transaction should be investigated following the Assembly election.
SANJAY DUTT UJJWAL NIKAM
Marathi News Esakal
www.esakal.com