व्हिडिओ | Videos
Union Budget 2025 Live Updates: नवी करप्रणाली लागू, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा देताना काय घोषणा केली?
new tax slab 2025: १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नव्या कररचनेअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.