Birdev done: ज्याची पोलीसात तक्रारही घेतली नाही तो मेंढपाळ आज IPS Officer बनला | UPSC Success story

मेंढपाळाच्या पोराचं स्वप्न झालं साकार; बिरदेव सिध्दाप्पा डोणे यांनी युपीएससीत देशात 551 वी रँक मिळवत IPS होऊन रचलाय इतिहास, संघर्षमय प्रवास सध्या सर्वत्र चर्चेत

"मेंढपाळाचं पोरगं जेव्हा साहेब होतं" ही कहाणी आहे बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांची, जी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. मेंढपाळ कुटुंबातून आलेल्या बिरदेव यांनी आयपीएस अधिकारी होऊन खऱ्या अर्थाने इतिहास घडवला आहे. आजच्या ध्येयापासून दूर पळणाऱ्या दुनियेत, बिरदेव यांचा प्रवास केवळ प्रेरणादायी नाही, तर अनेकांना नव्या उमेद देणारा आहे. संघर्षमय जीवनात त्यांनी हार न मानता युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशात 551 वी रँक मिळवत आपलं स्वप्न साकार केलं. सिनेमातला हिरो जसा शेवटी जिंकतो, तसाच हा खरा हिरो प्रत्यक्षातही विजय मिळवतो आणि तो म्हणजे बिरदेव डोणे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com