Uttar pradesh: ६ दिवस.. वेगवेगळी ठिकाणं, एक, दोन नाही तर तब्बल २३ जणांनी केले अत्याचार, हादरवणारी घटना

Varanasi News: उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना, एका १९ वर्षांच्या विद्यार्थिनीवर सहा दिवसांत २३ जणांनी आळीपाळीने केले अत्याचार..

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका १९ वर्षांच्या विद्यार्थिनीवर तब्बल सहा दिवसांत २३ जणांनी आळीपाळीने अत्याचार केला. स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या या विद्यार्थिनीची परिस्थिती बघून काही जणांनी तिचा गैरफायदा घेतला आणि एका मागोमाग एक असे अत्याचार सुरू राहिले. ही भीषण घटना उघडकीस आल्यावर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Abhishek Porel Delhi Capitals Star Player arrested sexual assault allegation
Chitrakoot Gang Rape Case
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Illegal Labour Camp Unearthed in Uttar Pradesh; 12 Rescued, Probe Intensifies
Marathi News Esakal
www.esakal.com