Vidhan Parished Election: भाजपचा डोळा तरी शिंदेंनी गड राखला!

विधान परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार अशात भाजपने आपले ११ उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला चार जागा आला आहेत. या चारही जागेवर एकनाथ शिंदेंनी उमेदवार जाहीर केले आहेत.

विधान परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार अशात भाजपने आपले ११ उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला चार जागा आला आहेत. या चारही जागेवर एकनाथ शिंदेंनी उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे ठाण्याच्या जागेसाठी भाजपने ताकद लावली होती. मात्र, ही जागा स्वतःकडे ठेवण्यात शिंदेंना यश आले आहे. त्यामुळे शिंदेंनी गड राखल्याच चर्चा आहे. ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणीमधील उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com