Manoj Jarange: Vijaykumar Ghatge यांना Chavhan यांना मारहाण केल्याप्रकरणी Sunil Tatkare यांच्यावर गंभीर आरोप | Sakal News

Manoj Jarange On Sunil Tatkare: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर हल्ला; मनोज जरंगे यांचा सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप..

Manoj Jarange Patil: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात घाडगे पाटील गंभीर जखमी झाले असून, सध्या लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन घाडगे पाटील यांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com