Jejuri Wari Accident: जेजुरी येथे वारीदरम्यान एका ट्रकनं वारकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात वारकरी जखमी झाले आहे. या अपघाताचा थरार व्हिडीओ आता समोर आला आहे. मृतांमध्ये कसबे डिग्रज, मालगाव आणि कवलापूर येथील वारकरी महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर तिन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून गाव बंद ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.