व्हिडिओ | Videos
Walmik Karad Last Video: पोलिसांसमोर शरण जाण्याआधी वाल्मिक कराड काय म्हणाला?
सरपंच हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आज पाषाणमधील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. तरी, सीआयडीसमोर शरण होण्याआधी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात कायद्यानुसार जर मी दोषी निघालो तर, शिक्षा भोगायला तयार असल्याचं वाल्मिक कराडनं म्हटलं आहे.