Jitendra Awhad apology: मनुस्मृतीचं दहन करतेवेळी असं काय घडलं की आव्हाडांनी माफी मागितली?

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनुस्मतीचे निषेध करणारे पोस्टर फाडण्यात आले. त्यावर आंबेडकरांचंही चित्र होतं. पण ते लक्षात न आल्यानं अनावधानानं पोस्टर फाडण्यात आलं. याप्रकरणी आव्हाडांनी माफी मागितलीही. पण तरीही, आव्हाडांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक झालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Sunil Tatkare on Prashant Kishore
Dr. Jitendra Awhad addresses the NCP (SP) workers' meeting in Thane.
Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde meetting
Marathi News Esakal
www.esakal.com