Yogesh kadam का आणताहेत Eknath Shinde यांच्या नाकात दम? | Sakal News

Nilesh Ghaiwal Case: राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या घायवळ प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र याआधी देखील ते अशाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वादात सापडले आहेत. नेमका वाद काय आहे?

निलेश घायवळ प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नवा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आमदार अनिल परब यांनी कदम यांच्यावर निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला परदेशात शस्त्र परवाना दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा रंगली असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri Political Drama
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Yogesh Tulekar
Yogesh Kadam latest remarks on Uddhav Thackeray
Marathi News Esakal
www.esakal.com