Fact Check: व्हायरल व्हिडिओ अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा कुंभमेळ्यातील नाही तर अबुधाबीच्या मंदिरातील आहे

Viral Video: अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. काही युजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की ते दोघेही महाकुंभात पोहोचले आहेत.
Akshay Kumar Tiger Shroff viral video Fact check
Akshay Kumar Tiger Shroff viral video Fact checkesakal
Updated on: 

Created By : Vishvas News

Translated By: Sakal Digital Team

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. काही युजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की ते दोघेही महाकुंभात पोहोचले आहेत.

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. खरंतर व्हायरल झालेला व्हिडिओ अबू धाबीच्या स्वामीनारायण अक्षरधाम (BAPS) मंदिराचा आहे, जो आता महाकुंभमेळ्याचा म्हणून शेअर केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com