Rahul Gandhi, Nana Patole, Reservation
Rahul Gandhi Nana PatoleSakal

Maharashtra Election Fact Check: राहुल गांधी- नाना पटोलेंनी 'आरक्षण बंद करु' असे विधान केले का?

Rahul Gandhi On Reservation: ‘सकाळ’च्या फॅक्ट चेक टीमने या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली. आधी राहुल गांधी यांचा व्हिडिओ तपासला. संबंधित व्हिडिओ हा राहुल गांधी यांचा वॉशिंग्टन डीसी येथील मुलाखतीचा आहे.
Published on

Maharashtra Vidhan Sabha Election Congress Nana Patole Video Fact Check

ऋतुजा बने

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सभांमधून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सोशल मीडियावरही टीकेचे बाण सोडले जात आहेत. भाजप नेते अमित मालवीय यांच्यासह काही सोशल मीडिया युजर्सनी काँग्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय, व्हिडिओ कोणी व्हायरल हे जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com