
Created By : Boom Live
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. ७० जागांपैकी ४८ जागा भारतीय जनता पक्षाला आणि २२ जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. या ऐतिहासिक विजयासह, भाजप २७ वर्षांनी दिल्लीत आपले सरकार स्थापन करणार आहे.