Created By: NewsMeter Fact check
Translated By: Sakal Digital Team
मुंबई : सोशल मीडियावर एक भलीमोठी मूर्ती तोडण्याचा काही लोक प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याविषयी दावा केला जात आहे की, मुस्लिम लोक देवी कालीमातेच्या मंदिराची विटंबना करत आहेत.