

Created By : Vishwas News
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली : २८ जानेवारी रोजी रात्री उशिरा प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येच्या निमित्ताने झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हजारो लोक उघड्या आकाशाखाली झोपलेले दिसतात. काही वापरकर्ते ते शेअर करत आहेत आणि म्हणत आहेत की हा महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतरचा व्हिडिओ आहे.