Created By : Boom Live
Translated and Edited By: Sakal Digital Team
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज कपूर यांच्या चित्रपट अनाडी मधील 'जीना इसी का नाम है' गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गायक मुकेश यांनी गायलेले गाणे पंतप्रधान मोदींनी अभिनेता राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपल्या आवाजात पुन्हा गायले असा दावा केला जात आहे.