Fact Check: गरीब मुलांसोबत रस्त्यावर जेवण करतानाचा सलमान खानचा फोटो AI जनरेटेड; व्हायरल दावा खोटा

Fact Check Story: सोशल मीडियावर सलमान खानची तारीफ करत एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर सलमान खान रस्त्याच्या कडेला बसून गरीब लहान मुलांसोबत जेवण करताना दिसत आहे.
Salman Khan
Salman Khan Fact Check StorySakal
Updated on: 

Fact Check Story: सध्या सलमान खानचा गरीब लहान मुलांसोबत रस्त्यावर बसून जेवण करतानाच एक फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजला आपल्या पडताळणीत आढळले की, रस्त्यावर गरीब लहान मुलांसोबत जेवण करत असलेल्या सलमान खानच्या व्हायरल फोटोबद्दल केलेला दावा चुकीचा आहे. प्रत्यक्षात, हा व्हायरल फोटो खरा नसून आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) टूलच्या मदतीने तयार केलेला बनावट फोटो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com