Fact Check : आगीवर लोळणाऱ्या साधुचा व्हिडिओ कुंभमेळ्यातील नाही, सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल

Viral Video : तेव्हा त्याचे कपडे खालून थोडेसे जळालेले दिसतात, पण त्याला काही होत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार कुंभमेळ्याला आलेल्या या साधूने बीबीसीच्या एका पत्रकारालाही आश्चर्यचकित केले.
Viral Video of Sadhu Rolling on Fire Falsely Linked to Kumbh Mela
Viral Video of Sadhu Rolling on Fire Falsely Linked to Kumbh Melaesakal
Updated on: 

Created By : Aaj Tak Fact Check Desk

Translated and Edited By: Sakal Digital Team

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. ज्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत आणि ऋषी प्रयागराजला पोहोचत आहेत. दरम्यान, कुंभमेळ्याला आलेल्या एका साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो जळत्या लाकडावर आरामात झोपलेला दिसत आहे. हा साधू अधूनमधून कुस बदलतो आणि हातांनी स्वतःवरील धूर उडवतो आणि विस्तवावर आरामात झोपतो. काही वेळाने, जेव्हा तो उभा राहतो. तेव्हा त्याचे कपडे खालून थोडेसे जळालेले दिसतात, पण त्याला काही होत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार कुंभमेळ्याला आलेल्या या साधूने बीबीसीच्या एका पत्रकारालाही आश्चर्यचकित केले आणि त्याने साधूवर हा व्हिडिओ रिपोर्ट बनवला, असा दावा केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com