Created By : BOOM
Translated By: Sakal Digital Team
मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, महाकुंभला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रेनवर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला आहे. मात्र याची पडताळणी केली असता वेगळेच सत्य समोर आले आहे..