Hairfall Fact Check : दिवसाला तीन खजूर खाल्ल्याने खरंच केस गळायचे थांबतात का?

Iron Deficiency : फक्त लोह मिळाल्याने केसगळती थांबू शकते?
Hairfall problem fact check
Hairfall problem fact check Esakal
Updated on: 

Created By: Thip Media

Translated and Edited by: Sakal Digital Team

पुणे : सध्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून एक दावा करणारी पोस्ट व्हायरल होते आहे. ज्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही दर दिवशी तीन खजूर खाल्ले तर तुमचे केस गळायचे थांबतात, तुमची केसांची मुळं मजबूत होतात आणि खजुरामध्ये असणाऱ्या लोहामुळे तुमच्या केसांची वाढ ही लवकर होते."

खरं तर सध्या सोशल मीडियावर हे खाल्लं तर अमुक होईल ते खाल्लं तर तमुक होईल असे सांगणारे भरपूर व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होत असतात. त्यातलीच ही पोस्ट. या पोस्टमध्ये जो दावा केला आहे तो सत्य आहे की नाही याचे 'फॅक्ट चेक' 'The Healthy Indian Project (THIP)' मीडिया ने केले असता हा दावा जवळपास खोटा असल्याचे त्याच्या पाहणीतून समोर आले.

हा दावा खरा आहे की खोटा पाहूया...

Fact check about dates
Fact check about dates esakal
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com