
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक हत्तीण चिमुकल्या मुलाला आपल्या सोंडेत हलकेच उचलून सुरक्षितपणे वर उभ्या असलेल्या व्यक्तींकडे देते. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे मन जिंकत आहे, आणि त्यासोबतच दावा केला जातोय की ही हत्तीण कोल्हापूरची प्रिय ‘महादेवी’ आहे. पण खरंच हा व्हिडिओ महादेवीचा आहे का? साम टिव्हीने याची सखोल तपासणी केली.