Fact Check : मॉकड्रिलचा व्हिडिओ कुंभमेळ्यात आग लागल्याच्या दाव्याने व्हायरल

Viral Post : एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि दावा केला जात आहे की ही प्रत्यक्ष आगीची घटना आहे. या व्हिडिओद्वारे युजर्स असा दावा करत आहेत की महाकुंभमेळा परिसरातील एका रुग्णालयात आग लागली.
Fact Check
Fact Checkesakal
Updated on: 

Created By : Boom Live Fact Check

Translated and Edited By: Sakal Digital Team

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये अग्निशमन विभागाने घेतलेल्या मॉक ड्रिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि दावा केला जात आहे की ही प्रत्यक्ष आगीची घटना आहे. या व्हिडिओद्वारे युजर्स असा दावा करत आहेत की महाकुंभमेळा परिसरातील एका रुग्णालयात आग लागली ज्यामध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com