Created By : Aaj Tak Fact check
Translated By: Sakal Digital Team
मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे कौतुक करत ते एक महान व्यक्तिमत्व असल्याचे म्हटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.