
Claim Reviewed By : Logicallyfacts.com
Translated By: Sakal Digital Team
मुंबई: काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्या कथित एक्स-पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आणि हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण असलेल्या कुंभमेळ्यावर टीका केल्याचा दावा केला जात आहे. 2025 मध्ये प्रयागराजमध्ये 12 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा होणार आहे.