
Fact Check Originally Created by : Sakal Digital Team
पुणे : 'मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डाचा दावा' 'मुंबई का प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर बचाना है तो भाजप महायुती को मतदान करे' असा दावा करत विविध समाज माध्यमांवर 'सकाळ' चा लोगो असणारे सोशल मीडिया कार्ड फिरत आहे. मात्र 'सकाळ डिजिटल मीडिया' ने हा एकुणातच केला जाणाऱ्या दाव्याचा शोध घेतला असता हा दावा पूर्णपणे खोटा आहे.